एक्स्प्लोर
Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळीला ठाणे कोर्टाकडून दुसरं समन्स | ठाणे | ABP Majha
आपल्याच ड्रेस डिझायरसोबत केलेली मारामारी अभिनेत्री प्राजक्ता माळीला चांगलीच भोवण्याची चिन्ह आहेत. कारण प्राजक्ता माळीला कोर्टात हजर राहण्यासाठी दुसरा समन्स जारी करण्यात आलं आहे. प्राजक्ता माळीविरोधात तिची ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदानं ठाणे कोर्टात याचिका दाखल केली आहे. बुधवारी ठाणे दंडाधिकारी कोर्टापुढे झालेल्या सुनावणीत पुन्हा गैरहजर राहिल्यानं हा समन्स बजावण्यात आला आहे. ५ एप्रिल २०१९ ला मिरारोड इथल्या मोनार्क स्टुडिओमध्ये एका मराठी हास्य रिअॅलिटी शोच्या दरम्यान प्राजक्ता माळी आणि ड्रेस डिझायन जान्हवी मनचंदा यांच्यात वाद झाला होता. व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून प्राजक्तानं आपल्याला मारहाण केली असा आरोप जान्हवीनं केलाय.तर जान्हवीनं स्वत:चं इजा करून खोटे आरोप लावल्याचा दावा प्राजक्ताने केलाय
ट्रेडिंग न्यूज
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
राजकारण
वर्ल्डकप
महाराष्ट्र
























