एक्स्प्लोर
Advertisement
सौदी अरेबिया : भ्रष्टाचारविरोधी कारवाईत राजपुत्राला अटक, 7,800 कोटींचा फटका
सौदी अरेबियाचे राजपुत्र अल्वालीद बीन तलाल यांना भ्रष्टाचारविरोधातील अभियानाअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांच्या एकूण संपत्तीला तब्बल 7 हजार 800 कोटींचा फटका बसला आहे. तलाल यांच्या अटकेनंतर किंग्डम होल्डिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 1.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यामुळे हे शेअर्स 19 अब्ज डॉलरवरुन 17.8 अब्ज डॉलरवर गेले आहेत. सौदीतील आजवरच्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारविरोधी कारवाईत 11 राजपुत्र आणि डझनवारी आजी-माजी मंत्र्य़ांना अटक करण्यात आली आहे.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement