एक्स्प्लोर
Rikshaw Strike | राज्यात ओला, उबरवर बंदीसह इतर मागण्यांसाठी 9 जुलैपासून रिक्षाचालकांचा संप | ABP Majha
येत्या 9 जुलैपासून महाराष्ट्रातील रिक्षा चालक संपावर जाणार आहेत. ओला, उबेर आणि बेकायदा टॅक्सी सेवा तत्काळ बंद करण्यात यावी, हकीम समितीच्या शिफारसी तत्काळ सुरु करण्यात याव्यात आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. उद्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील 18 लाख तर मुंबई, नवी मुंबईतील 1 लाख 75 हजार रिक्षा चालक संपावर जाणार आहेत. त्यामुळे या संपाचा महाराष्ट्रभर प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर