एक्स्प्लोर
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अप्रतिम कामगिरी केली.
Sanju Samson Tilak Varma Ind vs sa 4th T20
1/6

संजू आणि तिलक वर्मा यांच्यात सर्वात मोठी भागीदारी झाली आहे. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 86 चेंडूत 210 धावांची भागीदारी केली.
2/6

भारताने परदेशी भूमीवर सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला आहे. भारताने 20 षटकात 283 धावा केल्या आहेत.
3/6

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या एका डावात दोन शतके झळकावण्याची ही तिसरी वेळ आहे. भरतीय संघाने पहिल्यांदाच असे काही केले.
4/6

भारताने आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात एकूण 23 षटकार ठोकले, जे एका डावातील सर्वाधिक षटकार आहेत.
5/6

संजू सॅमसनने या मालिकेतील दुसरे शतक झळकावले आहे, तर एका वर्षात तीन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
6/6

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्यातील 210 धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि दुसऱ्या विकेटसाठी किंवा त्याहून कमी विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे.
Published at : 15 Nov 2024 11:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
























