एक्स्प्लोर
Rahul in Mumbai Court | गौरी लंकेश हत्याप्रकरणातील आरोपांच्या वादाच्या सुनावणीसाठी राहुल गांधींची आज शिवडी कोर्टात हजेरी | ABP Majha
गौरी लंकेश प्रकरणात संघविरोधात ट्विट केल्याप्रकरणी शिवडी कोर्टाक़डून राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर झाला. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. यापुढील लढाई आणखी जोमानं लढणार असल्याचं यावेळी राहुल गांधींनी स्पष्ट केलं. यावेळी शिवडी न्यायालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर