एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : चेन्नईच्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा मुळशीजवळ धरणात बुडून मृत्यू
पुण्याजवळच्या धरणात बुडालेल्या चेन्नईच्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. समरकॅम्पसाठी ही मुलं पुण्यात आली होती.
यावेळी पुण्यात मुळशीमध्ये कातरखडक गावाजवळ धरणात तीन विद्यार्थी बुडाले. त्यापैकी एक मृतदेह काल, दुसरा आज सकाळी आणि तिसरा मृतदेह आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सापडला.
बुडालेले तीनही विद्यार्थी 13 वर्षांचे आहेत. दानिश राजा, संतोष के आणि सर्वन्ना अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत.

महाराष्ट्र
Ajit Pawar Pune : पावसामुळे पुणेकरांची अडचण होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम रद्द केला-पवार
Hingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन
Mumbai Accident : कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडी
Indapur:आयात उमेदवाराला संधी देऊ नका, इंदापुरातील कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी
City 60 | सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha | 11 AM : 29 Sept 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion