एक्स्प्लोर
Vastu Tips : बेडरूममध्ये चुकूनही लावू नका 'या' पेंटिंग्स; पती-पत्नीमध्ये होतील वाद, संशयी वृत्ती वाढेल
Vastu Tips : घर सुंदर दिसावं यासाठी अनेकजण भितींवर विविध फोटो किंवा पेंटिंग्स लावतात, परंतु कधी-कधी या गोष्टींचा जीवनावर विपरीत परिणाम होतो. घरात फोटो लावताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे.
Vastu Tips for bedroom
1/10

वास्तुशास्त्रात घरातील वस्तूंचं ठराविक स्थान सांगण्यात आलं आहे. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते, ज्यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीवर परिणाम होतो. या वस्तूंपैकी एक म्हणजे, घरात लावलेले फोटो आणि पेंटिंग्स.
2/10

घरात कोणतेही फोटो कुठल्याही जागी लावले तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत. घराची वास्तू योग्य असेल, तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.
Published at : 29 Sep 2024 11:40 AM (IST)
आणखी पाहा























