एक्स्प्लोर
Wardha River : वर्ध्याच्या बोर प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झालीय : ABP Majha
वर्ध्याच्या बोर प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झालीय. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रकल्पाचे ७ दरवाजे आज ३० सेंटिमीटरने उघडण्यात आलेत. या दरवाजांमधून १३७ घनमीटर प्रती सेकंद पाणी बोर नदी पात्रात सोडलं जातंय. त्यामुळं नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
राजकारण


















