एक्स्प्लोर
Advertisement
Hingoli Oxygen Shortage | हिंगोलीत ऑक्सिजन मिळाला नसल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप, पत्नीचा रुग्णालयाबाहेर टाहो
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्याचबरोबर रुग्णालयाच्या बाहेर महिला टाहो फोडत असून सध्या त्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासंदर्भात या महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे.पेंटर म्हणून ओळख असलेले संजय अंभोरे यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. नंतर उपचारादरम्यान त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. या प्रकरणात ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा उपलब्ध असल्याचे सांगितले.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement