एक्स्प्लोर
Ayodhya Poul : ठाकरे गटांच्या आयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक, ठाण्यातील राजकारण पुन्हा तापणार?
ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर ठाण्यातील मनीषा नगरमध्ये शाईफेक करण्यात आली होती. ठाण्यात काल रात्री एका कार्यक्रमानंतर ही घटना घडली. यावेळी त्यांना मारहाण झाल्याचाही आरोप आहे. अयोध्या पोळ यांना कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं. होतं. दरम्यान, हा कार्यक्रम एक बनाव असल्याचाही आरोप होतोय. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन बाहेर आल्यानंतर पोळ यांना पुन्हा काही महिलांनी मारहाण केली. मात्र, शाईफेक करत पोळ यांना मारहाण कुणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता या घटनेवरून ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं म्हटलें जातंय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























