एक्स्प्लोर
Advertisement
Solapur Milk Protest : सोलापुरात दूध दर आंदोलन भडकलं, रास्ता रोको आणि दूध ओतून केला निषेध
दुधाच्या दरात सुरू झालेल्या कपातीच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत.. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांनी पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दूध ओतून आणि रास्ता रोको करत दरकपातीचा निषेध केला . उन्हाची तीव्रता वाढली असताना दुधाचे दर वाढण्याऐवजी 3 रुपयांनी कमी झाले आहेत.. दुध संघाच्या मालकांनी जाणीवपूर्वक दर कपात केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय..
सोलापूर
Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात
Solapur Kurduwadi : सोलापुरातील कर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement