एक्स्प्लोर

Uday Samant On Cm Eknath Shinde : 2024 पर्यंत शिंदेचं मु्ख्यमंत्री राहणार : उदय सामंत : ABP Majha

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या राजकीय उलथापलाथी आणि दोन्ही गटांच्या स्वतंत्र मेळाव्यांनी कालचा दिवस गाजला. आणि त्यानंतर रात्री बैठक झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या अस्वस्थ आमदारांची. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आठ आमदारांच्या राज्य मंत्रिमंडळातल्या एन्ट्रीनं शिंदे आणि त्यांची टीम भलतीच धास्तावली आहे. त्यामुळं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यासाठी नागपुरात न थांबता मुख्यमंत्र्यांनी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या अस्वस्थ आमदारांसोबत वर्षा बंगल्यावर चर्चा केली. काही आमदारांनी आपली नाराजी एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवल्याचं समजतं. पण या बैठकीनंतर आम्ही कोणीही नाराज नसल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलं. तसंच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याचा हवाला सामंतांनी दिला.

राजकारण व्हिडीओ

Manoj Jarange Vidhan Sabha | पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, मी बदला घेणार- मनोज जरांगे
Manoj Jarange Vidhan Sabha | पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, मी बदला घेणार- मनोज जरांगे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
Ajit Pawar Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...
Devendra Fadnavis : गोपीचंदला निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
गोपीचंदला निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 4 PM TOP Headlines | 4 PM 06 November 2024 | Headlines Marathi NewsMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : Vidhan Sabha Election : 06 NOV 2024ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
Ajit Pawar Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...
Devendra Fadnavis : गोपीचंदला निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
गोपीचंदला निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
Yavatmal Assembly Election : यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा लढती ठरल्या, कोण बाजी मारणार? 7 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा लढती ठरल्या, कोण बाजी मारणार? 7 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Embed widget