Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
येणारे सरकार महायुतीचेच येणार आहे पण जत मध्ये निवडणुकीत जातीभेदाला थारा देऊ नका, जाती पाती विसरून संघटित व्हा जत विधानसभा मधील विजय मोठा असणार आहे.. गोपीचंद विजयी झाले की गोपीचंदना मंत्री करून पाठवायचे हे मी फडणवीस यांना सांगेन पण गोपीचंद बरोबर मला पण मंत्री करायचे गोपीचंद हा माणूस विधानसभा मध्ये पाठवायचा आहे, जत तालुक्यातील प्रचार सभेपासून फडणवीस यांनी राज्यातील प्रचार सभेला सुरूवात केलीय विरोधक कुंभकर्णच्या अवस्थेत गेला पाहिजे असा गोपीचंद पडळकर यांचा विजय करा जत विधानसभेतील भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रचार सभा





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
