एक्स्प्लोर
Prakash Mahajan MNS Resignation | राज ठाकरेंना धक्का, प्रकाश महाजन यांचा MNS ला 'जय महाराष्ट्र'
मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते Prakash Mahajan यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संभाजीनगरमध्ये Raj Thackeray यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला दूर ठेवण्यात आले आणि विधानसभा निवडणुकीवेळी केवळ प्रचारासाठी वापरण्यात आले, अशी टीका Prakash Mahajan यांनी पक्षश्रेष्ठींवर केली आहे. Narayan Rane यांच्यासोबतच्या वादात Raj Thackeray यांची नाराजी असल्याची चर्चा होती. या मुद्द्यावरून Amit Thackeray यांनी Shivtirth निवासस्थानी बोलावून Mahajan यांना समज दिली होती. Raj Thackeray यांनी भेटणे टाळल्यापासून Prakash Mahajan नाराज होते. अकरा जुलै रोजी झालेल्या भेटीत Raj Thackeray यांचा बोलण्याचा सूर बदलला होता, असे Mahajan यांनी सांगितले. "तुम्ही कोण ठरवणार आहात? तुम्ही जर एवढं मत मांडता, तुम्ही फ्रीलान्स करा. पक्षाचं मत मांडू नका," असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते. दोन भावांनी एकत्र यावे असे म्हटल्याने त्यावेळी राग आला, पण आता तेच दोन भाऊ तीन-तीन तास एकत्र बसतात, असे Mahajan यांनी नमूद केले. Amit Thackeray यांना साथ देऊ शकलो नाही, याचे वाईट वाटते, असेही त्यांनी म्हटले.
राजकारण
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















