Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
काँग्रेसच्या काळात वोट चोरी सुरु झाली
टीएन सेशन जे निष्पक्ष अधिकारी होते.. रातोरात कायदा बदलून त्यांचे पर कापण्याचा प्रयत्न केला
काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला
त्या काँग्रेससोबत आता हे लोक बसलेत
मिझोराममध्ये 50 टक्के गुन्हेगारी ही बाहेरच्या लोकांमुळे आहे
ऑन सुप्रिया सुळे बिनविरोध
नगरपंचायत निवडणुकांमध्ये काही जागी बिनविरोध झाल्या
कारण यांची लोक अर्ज भरण्यासाठी गेले नाहीत
अरविंदजी सांगा तुम्ही किती जागी प्रचारासाठी गेला
कार्यकर्त्याच्या निवडणुकीत उबाठाच्या कोणता नेता प्रचारासाठी गेला
हे लोक मुंबईच्या बाहेर गेले नाहीत..
सत्ता पक्षाचे लोक प्रचारात दिसत होते
लोकसभेनंतर महाराष्ट्रात यांना विरोधकांची सत्ता येणार याची खात्री झाली होती
लोकांनी त्यांना जागा दाखवली
निवडणुकांमध्ये नेत्यांना कार्यकत्यांच्या पाठीशी उभं रहावं लागतं
निवडणुकांच्या काळात यांचे नेते बाहेर निघून जातात..
नंतर इव्हीएमला दोष देतात
निवडणूक लढण्याचे वय कमी करा..
वन नेशन वन इलेक्शनवर सरकार काम करतय
प्रवाशी मजूरांना मतदान करण्यास अडचणी येतात
त्यांच्यासाठी रिमोट वोटींगची गरज आहे






















