एक्स्प्लोर
Advertisement
Jitendra Awhad On Textile Commissionerate : आधी उद्योग नेले, आता सरकारी कार्यालयं देखील नेतायत
मुंबईतील वस्त्रोद्योेग आयुक्तालय दिल्लीला नेलं जातंय.. असा आरोप आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केलाय.. अन्य उद्योगांप्रमाणं आता वस्त्रोद्योग आयुक्तालयही मुंबईपासून हिरावून नेलं, मुंबईला हळूहळू कमकुवत करण्याचा डाव केंद्र सरकार करतं आहे.. असं म्हणत विरोेधकांनी सरकारवर हल्लाबोल केला... मात्र वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलंय.. जितेंद्र आव्हाडांनी काय आरोप केले होते.. आणि त्यावर फडणवीसांनीक काय स्पष्टीकरण दिलं पाहुया
राजकारण
Manoj Jarange Vidhan Sabha | पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, मी बदला घेणार- मनोज जरांगे
Sanjay Kaka Vs Rohit Patil| तासगावमध्ये रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा संजयकाकांचा आरोप
Manoj Jarange Mumbai Vidhan Sabha | मुंबईत 23 जागांवर उमेदवार पाडण्याचा जरांगेंचा निर्धार?
Santosh Bangar Supporters Convoy : 100 गाड्या घेऊन संतोष बांगरांचे समर्थक मनोज जरांगेंच्या भेटीला
Sharad Pawar Full Speech Baramati: घर फोडणे माझा स्वभाव नाही; शरद पवारांनी बारामतीत सभा गाजवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement