एक्स्प्लोर
Advertisement

Madha Lok Sabha मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा , निवडणूकीच्या कामाला लागा पृथ्वीराज चव्हाणांचे आदेश
माढा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं थेट दावा सांगितला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. माढा ही जागा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीकडे आहे. त्यावर काँग्रेसने दावा केल्याने आता नवे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा असेल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली. त्यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभेच्या तयारीला लागा, असं सांगितलं.
महाराष्ट्र

Avinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्य

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Sharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागत

एबीपी माझा हेडलाईन्स 05 PM TOP Headlines 05 PM 18 November 2024

Nawab Malik on Abu Azmi : फटीचर झालो तरी हात पसरत नाही,मलिक आझमींवर भडकले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
परभणी
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement