एक्स्प्लोर
Ajit Pawar : 'परिवार माझा एकवटला...', बारामतीत अजित पवारांच्या प्रचाराची सांगता; सभेला दादांसाठी गर्दी किती?
Ajit Pawar : अवघ्या काही तासांवर उरलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराच्या सांगता सभा पार पडत आहे.

Ajit Pawar
1/6

बारामतीमध्ये अजित पवारांची देखील सांगता सभा पार पडली.
2/6

या सभेला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं चित्र होतं.
3/6

बारामतीची ही राजकीय लढाई यंदा पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची ठरलीये.
4/6

त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष बारामतीकडे लागून राहिलंय.
5/6

असं असतानाच अजित पवारांची सांगता सभेलाही मोठ्या संख्येने बारामतीकर हजर होते.
6/6

अजित पवारांनी त्यांच्या सभेचे फोटो शेअर करत म्हटलं की, परिवार माझा एकवटला, बळ द्याया त्यांच्या दादाला,हेच प्रेम, आशीर्वाद कायम लाभो मला, माझा बारामतीकर मत देणार विकासाच्या घड्याळाला, विश्वास मला..!
Published at : 18 Nov 2024 05:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
मुंबई
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
