Nawab Malik on Abu Azmi : फटीचर झालो तरी हात पसरत नाही,मलिक आझमींवर भडकले
Nawab Malik on Abu Azmi : फटीचर झालो तरी हात पसरत नाही,मलिक आझमींवर भडकले
बाईक रॅलीत तरुणांची संख्या मोठी आहे ड्रगज मुक्तीसाठी तरूण रस्त्यावर उतरला आहे. तरुणांनी निवडणूक हातात घेतली आहे. अबू आझमी म्हणाले माझ्या तुकड्यांवर जे जगले ते माझ्या विरोधात निवडणूक लढत आहेत त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मी मुंबईत 65 वर्षापासून आहे. मी कारने कॉलेजला जात होतो. कुणाच्या जीवावर जगत नव्हतो. मी फटीचर आदमी असलो तरी कुणासमोर हात पसरत नाही. नवाब मलिक नशा मुक्तीसाठी निवडणूक लढत आहे मात्र त्यांचा जावई ड्रगज प्रकरणात अडकला होता - अबू आझमी मयत झालेल्या व्यक्ती बाबत अबू आझमी बोलतं आहेत. खोट्या केस मध्ये त्यांना अडकवण्यात आलं होतं आर्यन खान याला देखील खोट्या केस मध्ये अडकवले होतें. सत्य आता समोर आलं आहे. माझ्या जावयावर जो ठपका आहे तो पुसल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अबू आझमी यांचा भाचा आंतरराष्ट्रीय द्रगज रॅकेट चालवतो. कैलास राजपूत नावाचा व्यक्तीचा तो राईट हॅड आहे. या सगळ्या लोकांना समाजवादी पक्षाचा वरदहस्त आहे. घड्याळ चोरणारे लोकं आशी तुमच्यावर अबू आझमी टीका करत आहेत त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. मात्र माझ्या सांगण्यावरून ड्रगज विकणाऱ्यांवर तीन दिवसांपूर्वी कारवाई झाली आहे. काहीजणांना अटक देखील केली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. कहा राजा भोज कहा गंगू तेली - अबू आझमी मैं गंगू तेली हु। तेल लगाया हुआ पैलवान कहा चीत करूनगा आपको पता भी नहीं चलेगा। राहूल गांधी म्हणतायत राज्यातून प्रकल्प गुजरातला गेले. तरुणांना नोकऱ्या नाहीत - राहूल गांधी मोठे नेते आहेत मी त्यावर बोलणार नाही. मात्र अजित पवार राज्यात ज्या प्रकारे काम करत आहेत तरुणांच्या हाताला नक्की रोजगार मिळेल. मी लाडका भाऊ योजना तयार केली होती. लोकांची बेरोजगारी नक्की दूर होईल शरद पवार म्हणाले भटकलेल्या लोकांनां मोठ्या संख्येने पाडा - शरद पवार यांनी म्हटलं असलं तरी जनता ठरवेल काय करायचं ते. आजचा घडीला माझा दावा आहे अजित पवार किंगमेकर ठरणार आहे. अजित पवार यांच्या शिवाय राज्यांतील सरकार बसु शकणार नाही. देवेंद्र फडणवीस धर्मयुद्ध शब्द वापरत आहेत त्यांना धर्मयुद्ध शब्द वापरून दंगली घडवायचा आहेत असं उध्दव ठाकरे म्हणाले हे धर्मयुद्ध नाही हे कर्मयुद्ध आहे. धर्माच्या नावावर मतं मागता येणार नाहीत तुम्हाला कामाच्या जीवावर मतं मागावी लागणार आहेत. ट्विटर हॅण्डल हॅक झालं आहे माझ्या प्रचाराला हे लोकं इतके घाबरले आहेत की यांनी माझं ट्विटर हॅण्डल हॅक केलं आहे.