एक्स्प्लोर
Ajit Pawar: बारामतीमध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा! अजित पवारांच्या सभेला तोबा गर्दी, पाहा फोटो
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत काका आणि पुतण्याची तोफ धडाडणार आहे, शरद पवार आणि अजित पवारांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

Ajit Pawar Baramati
1/6

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत काका आणि पुतण्याची तोफ धडाडणार आहे, शरद पवार आणि अजित पवारांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.
2/6

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे, 5 वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
3/6

सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या हायप्रोफाईल बारामतीत शरद पवारांची आणि अजित पवारांची सांगता सभेकडे लागलं आहे.
4/6

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथील मिशन हायस्कूलच्या मैदानावर सांगता सभा घेत आहेत, तर युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी बारामतीतील लेंडीपट्टी मैदानावर शरद पवारांची सांगता सभा होणार आहे.
5/6

निवडणूक कोणती असो पवारांच्या सांगता सभेचे मैदान ठरलेलं. राष्ट्रवादीत फूट पडली आणि बारामतीतल्या मिशन बंगल्यातलं मैदान लोकसभेला अजित पवारांनी हे मैदान मारलं होतं.
6/6

आता अजित पवारांनी या सभेची जागा बदलून मिशन हायस्कूलच्या मैदानावरती सांगता सभा घेतली आहे..
Published at : 18 Nov 2024 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion