एक्स्प्लोर
Ganesh Bhokre : भव्य रॅलीने गणेश भोकरेंच्या प्रचाराची सांगता, कसब्याचा आमदार कोण असेल?
पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे मनसे उमेदवार गणेश भोकरे यांची सांगता रॅली पार पडली.

Ganesh Bhokare
1/5

पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे मनसे उमेदवार गणेश भोकरे यांची सांगता रॅली पार पडली.
2/5

कसबा विधानसभा मतदारसंघ हा पुण्यातील हॉट मतदारसंघ मानला जातो.
3/5

भाजपच्या हेमंत रासने आणि कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचं गणेश भोकरे यांच्यापुढे आव्हान आहे.
4/5

मनसेने कसब्याचा चेहरा म्हणून आणि तरुण नेतृत्व म्हणून गणेश भोकरे यांना विधानसभेची जागा दिली.
5/5

हेच कसबाकर आता गणेश भोकरेंना पसंती देतात का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Published at : 18 Nov 2024 05:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
