एक्स्प्लोर
Avinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्य
Avinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्य
महाविकास आघाडीला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.. सगळ्या २८८ मतदारसंघांचा आढावा घेतल्यावर मविआसाठी परिस्थिती चांगली दिसतेय. युतीधर्म पाळायचा तर काही ठिकाणी हट्ट सोडावा लागतो, त्या पद्धतीने आम्हाला अधिका जागा लढता यायला पाहीजे होत्या असं वाटतंय.. कार्यकर्तेही अनेक ठिकाणी नाराज झालेत पण शेवटी युतीधर्म पाळायचा असल्याने नाईलाज असतो. मोदी, शाह यांनी केवळ धर्माधारित प्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि कॉंग्रेसने मात्र राजयातील मुद्द्यांवर भर दिला. प्रत्येक पक्षाला वाटतं की मुख्यमंत्रीपद हे आपल्या पक्षाकडे आलं पाहीजे..पण तिनही पक्षाचे शीर्ष नेते एकत्र बसून नक्कीच राज्यासाठी योग्य असा निर्णय घेतील.
महाराष्ट्र
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement