एक्स्प्लोर
Advertisement
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या नारीशक्तीचं दर्शन घडणार
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाण्याच्या जलंब इथं पोहोचलीय. विदर्भातून ही यात्रा जसजशी पुढे जातेय तसतसं या यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय.. आज इंदिरा गांधी यांची जयंती आहे. त्यानिमित्त भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या नारीशक्तीचं दर्शन घडणार आहे.. भारत जोडो यात्रेत आज मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत.. महिला भारत यात्री, काँग्रेसच्या महिला खासदार, महिला आमदार, महिला पंचायत समिती सदस्य, महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या राहुल गांधींसोबत चालणार आहेत. भेंडवळ इथं आज यात्रेचा मुक्काम असेल...
राजकारण
Shatrughna Kate Chinchwad : चिंचवडमध्ये शत्रुघ्न काटे बंडखोरी करण्याच्या तयारीत?
Konkan Railway | कोकण रेल्वे ठप्प! आज कोणकोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या ABP Majha
Sanjay Raut PC | उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, शंकाराचार्यांची भावना; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut On BJP : भाजप सत्तेचा दुरपयोग करत असल्याचा संजय राऊतांचा आरोप
Bachchu Kadu Full PC : आम्ही शिंदेंच्या उमेदवारांनाच मतदान करणार : बच्चू कडू : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion