ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरांचं काऊंटडाऊन सुरू, प्रशिक्षण कालावधीला ब्रेक, मसुरीतील प्रशिक्षण संस्थेने परत बोलावले https://tinyurl.com/4tmexeck घराला कुलूप लावून पसार झालेल्या मनोरमा खेडकरांचा आणखी एक व्हिडीओ समोर, पुणे पोलिसांशी कचाकचा भांडल्याचं कॅमेऱ्यात कैद https://tinyurl.com/yw3meysj
2. कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला https://tinyurl.com/4msu8uu6 ''एक निवडणूक हरले म्हणून अशांततेचं वातावरण तयार केलं जातंय''; काँग्रेस नेते अस्लम शेख थेट DG ऑफिसला, विशाळगड वादावरुन सरकारविरुद्ध संताप https://tinyurl.com/25f6ezfk
3. प्रकाश आंबेडकरांची घोषणा, आरक्षण बचाव यात्रा काढणार, मविआ नेत्यांच्या भूमिकेवर संशय; कोल्हापुरातून यात्रेची सुरुवात https://tinyurl.com/mp9ps2cf सगेसोयरे ही भेसळ आहे, घाई घाईत काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा, प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेतून मांडली भूमिका https://tinyurl.com/4kvbmz8t मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचं आवाहन https://tinyurl.com/y8fm9p7k
4. पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घाला; भीषण अपघातात डोंबिवलीतील 5 जण दगावले https://tinyurl.com/3tj78vsv हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर सुरक्षा रक्षक बोटींची गस्त https://tinyurl.com/c229vytu
5. कविवर्य नारायण सुर्वे यांची शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित मागितली माफी https://tinyurl.com/4eawjyj6 छत्रपती संभाजीनगरमध्ये ATM मधील पैसे चोरायला गेले, गॅस कटरची नळी चुकून फिरली अन् 13 लाखांच्या नोटा चोरट्यांच्या डोळ्यासमोर भस्मसात झाल्या https://tinyurl.com/a4jheav6
6. साखरेला 4200 रुपयांचा हमीभाव मिळेल, एमएसपीबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार; हर्षवर्धन पाटलांचा दावा https://tinyurl.com/mr4cs3kv आता झोमॅटो, स्विगीवरुन खाद्यपदार्थ मागवणं महागणार, चार्जेसमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ! https://tinyurl.com/mr365zjy
7. विदर्भात वाढीव जागा हव्यात, थोरल्या पवारांची मागणी; पवारांच्या राष्ट्रवादीचा हट्ट काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार? https://tinyurl.com/yubxybj2 सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या?अजितदादा गटाच्या सूरज चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण https://tinyurl.com/azhhfskm मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन कोणीही काढू शकत नाही; युगेंद्र पवार अजितदादांचा डाव पलटवणार? https://tinyurl.com/y2hrep8m
8. वयोवृद्धांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना'; 30 हजारांचं अनुदानंही मिळणार; पात्र, अपात्रतेचे निकष घ्या जाणून https://tinyurl.com/6sapewsy ही रेवडी नाही का? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या विरोधात ओवेसी मैदानात, शिंदे सरकारला विचारले परखड सवाल https://tinyurl.com/wezau4e3
9. हिंदुत्वाला धोका कुणी दिला, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या 'मातोश्री' भेटीनंतर ठाकरे विरुद्ध भाजपचं राजकारण पेटलं! https://tinyurl.com/mpj77x7u ठाकरे-शंकराचार्यांच्या भेटीवरुन महंत नारायण गिरींचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका https://tinyurl.com/24bvc77f
10. श्रीलंका दौऱ्यातून हार्दिक पांड्याची माघार, वैयक्तिक कारणामुळे उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयला कळवलं, रोहित, विराट, बुमराहबाबत गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? https://tinyurl.com/mtkf2a6a फर्नांडोला ऑस्ट्रियाच्या फलंदाजांनी धुतले, 6,1,6,6,6 शेवटच्या दोन ओव्हरमध्ये षटकारांचा पाऊस, 11 बॉलमध्ये 66 धावा; अखेर फलंदाजांनी विजय खेचून आणला https://tinyurl.com/kf88rrtw
*माझा स्पेशल*
आधी पत्नी, मग भाऊ, आता 17 वर्षाचा सोबती म्हणतो, लक्ष्मण जगतापांचा खरा उत्तराधिकारी मीच, शत्रुघ्न काटे बंडाच्या तयारीत!
https://tinyurl.com/ytn7mjtf
अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
https://tinyurl.com/yxmmeuup
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात दोन IPS अधिकारी आमने-सामने, 300 पानांच्या आरोपपत्रात 102 जणांचे जबाब
https://tinyurl.com/44fbf9te
*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























