एक्स्प्लोर
Nashik मधील सिन्नर तालुक्यातील मुसळधार पावसानं झोडपलं , पावसामुळे मोठं नुकसान : ABP Majha
नाशिकच्या सिन्नर तालुक्यालाही काल मुसळधार पावसानं झोडपलं... पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नदीचं रूप प्राप्त झालं होतं. देवपूर परिसरातील देवनदीवरील पूल वाहून गेलाय..सिन्नरमध्ये ढगफुटीसदृश पावसामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय.. सिन्नरमधील पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीच ही ड्रोन दृश्य..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























