एक्स्प्लोर
CM On Sawarpada Bridge : त्र्यंबकेश्वरमधील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने पुल बांधा- शिंदे ABP Majha
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीनं नव्यानं पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत तातडीनं नव्यानं पूल बांधण्याचे निर्देश दिलेयत... सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह इतर अधिकारी यांनी आज पाहणी केली. या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी मागवून घेतला होता. त्यानुसार लगेचच पाऊले उचलत नवीन पुलाच्या उभारणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















