एक्स्प्लोर
Nashik Bus Fire : नाशिक बस अपघातातील चार मृतांची ओळख पटली, अग्नितांडवात 12 प्रवाशांचा मृत्यू
नाशिक बस अपघातातील चार मृतांची ओळख पटली आहे. नाशिकमध्ये बसला अपघात होऊन झालेल्या अग्नितांडवात 12 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर ३२ प्रवासी जखमी झालेत. आज पहाटे ही घटना घडलीय. यवतमाळकडून मुंबईकडे येणारी बस आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिकमध्ये एका ट्रकला धडकली आणि ट्रकच्या इंधन टाकीत गळती होऊन स्फोट झाला. त्यानंतर बसने पेट घेतला. संपूर्ण बस जळत असताना प्रवासी खिडकीतून बाहेर येण्यासाठी धडपडत होते. त्यात काही जण यशस्वी झाले, तर अनेक जण होरपळले.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















