एक्स्प्लोर
Aassam on Bhimashankar : आसाम सरकारचा खळबळजनक दावा, काय आहे भीमाशंकरचा इतिहास? ABP Majha
Aassam on Bhimashankar : आसाम सरकारचा खळबळजनक दावा, काय आहे भीमाशंकरचा इतिहास? ABP Majha
भीमाशंकर हे नाव अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे ते बारा ज्येतिर्लिंगांपैकी एक स्थान म्हणून.... पण आता हेच भीमाशंकर महाराष्ट्रात आहे की आसाममध्ये आहे असा प्रश्न उपस्थित झालाय.. आणि .याला कारण ठरलाय आसामच्या मुख्यमंत्र्यांचा एक अजब दावा... बघुयात काय आहे हे सगळं प्रकरण
आणखी पाहा