(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar : Anil Deshmukh जर Devendra Fadnavis यांच्याविरोधात लढत असल्यास आमचा पाठिंबा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट घेतली... यावेळी त्यांनी कर्जत-जामखेड कधीच सोडणार नाही मला गेल्यावेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळणार असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय... तर अनिल देशमुख जर देवेंद्र फडणविसांविरोधात लढत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल असंही वक्तव्य रोहित पवारांनी केलंय.
कर्जत-जामखेडमधूनच लढणार, ती जागा कधीच सोडणार नाही रोहित पवारांचं स्पष्टीकरण, तर यावेळी जास्त मताधिक्यानी निवडून येणार असा व्यक्त केला विश्वास.
पक्ष सांगेल तिथून निवडणूत लढणार, देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अनिल देशमुखांचं वक्तव्य,
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांना धक्का, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांचा राजीनामा, रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामा, राळेभात यांचं स्पष्टीकरण.