एक्स्प्लोर
हर हर महादेव... देवेंद्र फडणवीस कल्याणेश्वर मंदिरात नतमस्तक, श्रावण महिन्याची अशी सुरुवात
आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून यंदा श्रावण महिन्यात एकूण 5 सोमवार येत आहेत. विशेष म्हणजे श्रावणची सुरुवात आणि शेवटही सोमवारीच होत असल्याचा हा चांगला योग आहे.
Devendra Fadnavis in shivmandir of nagpur for shravan
1/7

आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून यंदा श्रावण महिन्यात एकूण 5 सोमवार येत आहेत. विशेष म्हणजे श्रावणची सुरुवात आणि शेवटही सोमवारीच होत असल्याचा हा चांगला योग आहे.
2/7

श्रावण महिन्यात शिवशंकरांची पूजा केली जाते, भाविक भक्तांकडून श्रावण महिन्यात महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेत आरतीही केली जाते. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती.
Published at : 05 Aug 2024 06:55 PM (IST)
आणखी पाहा