एक्स्प्लोर
Advertisement
Shivsena On NIA Raids : पीएफआयवर हात टाकल्याने ईडीवरील राजकीय सूडबुद्धीचा डाग थोडा धुतला गेला
Shivsena On NIA Raids : पीएफआयवर ईडी आणि एनआयएनं कारवाईचं शिवसेनेनं स्वागत केलंय. या कारवाईवर शिवसेना काय भूमिका घेणार यावरून भाजप आणि शिंदे गटानं शिवसेनेला डिवचलं होतं. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं एनआयए आणि ईडीने केलेल्या कारवाईचं स्वागत केलंय. पीएफआयवर हात टाकल्याने ईडीवरील राजकीय सूडबुद्धीचा डाग थोडा धुतला गेला, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे. पुण्यातल्या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा हे विद्यमान हिंदूत्ववाद सरकारचं अपयश आहे अशी टीका शिवसेनेनं केलंय.
मुंबई
Shrinivas Vanaga Family : ठाकरे देव होते, तुम्ही आम्हाला फसवलं, श्रीनिवास वनगा आत्महत्येच्या विचारात
Bandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी वांद्रे स्टेशनवर काय घडलं?
Mumbai Bandra Railway Station : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना
Mahayuti Mumbai Seats Conflict : महायुतीत मुंबईतील जागांबाबत बैठकीनंतरही तिढा कायम
MVA Seat Sharing : 6 जागांवर मविआत वाद; कुर्ल्याच्या जागेवर मविआतल्या तीनही पक्षांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement