एक्स्प्लोर

TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 21 July 2024

शरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकताना शाहांचा हल्लाबोल, पद्म पुरस्काराची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवार

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाहांचा हल्लाबोेल, संभाजीनगर नावाला होणाऱ्या विरोधावर बोट ठेवत टीकेचे बाण

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करा, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे, पवार, पटोलेंना चॅलेंज, पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, अमित शाहांचा आरोप 

राजकारणात कधी तह तर कधी सलगी
करावी लागते, अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीसंदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, अजित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, मात्र विधानसभा महायुतीतच लढणार, अजितदादांची स्पष्टोक्ती.

अजित पवारांचा उद्या वाढदिवस,पण कार्यकर्त्यांकडून आजपासूनच जल्लोष... केकवर मुख्यमंत्री होण्यासाठीचा मेसेज

इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी  मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग केल्याचा हिरामण खोसकरांवर संशय.

महाराष्ट्र व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lakshman Hake: '..आहे का हिंमत शरद पवाार, जरांगेमध्ये?' लक्ष्मण हाकेंची OBC आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका, म्हणाले
'..आहे का हिंमत शरद पवाार, जरांगेमध्ये?' लक्ष्मण हाकेंची OBC आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका, म्हणाले
Congress : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त रिंगणात? विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मोठी खेळी करणार
आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त रिंगणात? विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती
Shivaji Maharaj Statue: सरकारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर काढलं, अटी-शर्ती काय?
राज्य सरकारचा मोठा निर्णय, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर काढलं, अटी-शर्ती काय?
Crime News : मृत समजून पोस्टमार्टमसाठी नेलं, पण अचानक स्ट्रेचरवर उठून उभा राहिला; कोणाला काहीच कळेना, एकच गोंधळ-गडबड
ज्याला मृत समजलं, तो तर जिवंत होता, पोस्टमॉर्टम करताना स्ट्रेचरवर उठून बसला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगतAkshay Shinde Encounter Van : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनची दृश्य, 'माझा' चा Exclusive व्हिडिओABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 24 September 2024Badlapur Case Update : बदलापूर स्टेशनवर शिवसेनेकडून जल्लोष, बॅनर झळकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lakshman Hake: '..आहे का हिंमत शरद पवाार, जरांगेमध्ये?' लक्ष्मण हाकेंची OBC आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका, म्हणाले
'..आहे का हिंमत शरद पवाार, जरांगेमध्ये?' लक्ष्मण हाकेंची OBC आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका, म्हणाले
Congress : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त रिंगणात? विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मोठी खेळी करणार
आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त रिंगणात? विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती
Shivaji Maharaj Statue: सरकारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर काढलं, अटी-शर्ती काय?
राज्य सरकारचा मोठा निर्णय, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर काढलं, अटी-शर्ती काय?
Crime News : मृत समजून पोस्टमार्टमसाठी नेलं, पण अचानक स्ट्रेचरवर उठून उभा राहिला; कोणाला काहीच कळेना, एकच गोंधळ-गडबड
ज्याला मृत समजलं, तो तर जिवंत होता, पोस्टमॉर्टम करताना स्ट्रेचरवर उठून बसला
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयाकडे रवाना
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयाकडे रवाना
Latur Rain: रस्ता वाहून गेला, नदीना-नाले दुथडीभरून, लातूरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत
रस्ता वाहून गेला, नदी-नाले दुथडीभरून, लातूरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला
अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला
भारतात लढाऊ विमानं चालवणाऱ्या पायलटला नेमका पगार किती मिळतो? पहिलाच पगार लाखांपासून सुरु
लढाऊ विमानं चालवणाऱ्या पायलटला नेमका पगार किती मिळतो? पहिलाच पगार लाखांपासून सुरु
Embed widget