एक्स्प्लोर
Siddhivinayak Mandir Prasad : सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूत उंदराची पिल्लं? पाहा फोटो
Siddhivinayak Temple Laddu Prasad : तिरुपती बालाजीनंतर आता सिद्धीविनायकाच्या प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सिद्धीविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदराची पिल्लं पाहायला मिळाली आहेत.
Siddhivinayak Temple Laddu Prasad
1/10

तिरुपती प्रसादाचा वाद ताजा असतानाच आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नुकताच तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसाद शुद्धतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
2/10

लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्लं दिली आहेत. समोर आलेल्या व्हिडीओनुसार, सिद्धीविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसत आहेत.
Published at : 24 Sep 2024 09:49 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















