Akshay Shinde Encounter Van : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनची दृश्य, 'माझा' चा Exclusive व्हिडिओ
Akshay Shinde Encounter Van : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनची दृश्य, 'माझा' चा Exclusive व्हिडिओ
ज्या पोलिस वॅनमधे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला त्याचे विजुअल्स आणि वेदांत नेबचा वॉक्थ्रू बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचं कथित एन्काऊंटर ज्या पोलीस वॅन मध्ये झालं... ही पोलिसांची व्हॅन ठाणे पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर टेन्ट मध्ये झाकण्यात आली आहे... या सगळ्या प्रकरणी फॉरेनसिक टीम थोड्याच वेळात इथे दाखल होईल... आणि याच पोलीस वॅन च्या ठिकाणी ज्यामध्ये ही सगळी घटना काल रात्री घडली त्या ठिकाणी पंचनामा केला जाणार आहे... एस आय टी ची टीम सुद्धा इथे दाखल होईल अशी माहिती आहे या सगळ्याचा आढावा घेतलाय


















