एक्स्प्लोर

भारतात लढाऊ विमानं चालवणाऱ्या पायलटला नेमका पगार किती मिळतो? पहिलाच पगार लाखांपासून सुरु

लढाऊ विमानं चालवणं अनेकांचं स्वप्न असतं. जे वैमानिक लढाऊ विमानं चालवत असतात त्यांचं देशाची सेवा करण्याचं स्वप्न पूर्ण होत असतं.

लढाऊ विमानाच्या पायलटला किती पगार मिळतो?

1/5
विविध देशांच्या वायू दलांच्या विमानांची प्रात्याक्षिकं आपल्याला पाहायला मिळतात.  विविध देशांकडे लढाऊ विमानं असतात. त्या लढाऊ विमानांचे पायलट होण्याचं अधिक स्वप्न असतं.

2/5
लढाऊ विमानं चालवणाऱ्या वैमानिकांना किती पगार मिळतो? याची अनेकांना उत्सुकता असते. भारतीय हवाई दलात पायलटची रँक त्याचा अनुभव आणि पात्रतेवर अवलंबून असते. रँक जशी वाढते त्यासह पगार पण वाढत जातो. जेवढा अनुभव जास्त पगार जास्त मिळतो.

3/5
काही पायटलना त्यांच्याकडील कौशल्यासाठी अतिरिक्त भत्ता देखील मिळतो. याशिवाय पायलटना इतर भत्ते देखील मिळत असतात.

4/5
भारतीय हवाई दलात नव्यानं रुजू होणाऱ्या नवख्या पायलटच्या वेतनाचा विचार केला असता त्यांना सुरुवातीला 1.5 लाख रुपये दरमहा वेतन मिळत असतं.

5/5
लढाऊ विमानं चालवणाऱ्या पायलटचा अनुभव जसा जसा वाढत जातो तसा त्यांचा पगार देखील वाढत जातो. अनुभव लढाऊ जेट पायलटला दरमहा 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत दरमहा पगार मिळतो. लढाऊ विमानांच्या पायलटला मोफत वैद्यकीय सुविधा, फेलोशिप, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देखील मिळते.

शिक्षण फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेला बदलापूरला न्यायचं होतं तर पोलिसांनी गाडी मुंब्य्राच्या दिशेने का वळवली? सुषमा अंधारेंचा सवाल
अक्षय शिंदेला बदलापूरला न्यायचं होतं तर पोलिसांनी गाडी मुंब्य्राच्या दिशेने का वळवली? सुषमा अंधारेंचा सवाल
Akshay Shinde Encounter: बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, अक्षय शिंदेला IPS मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा?
बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, अक्षय शिंदेला IPS मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Van :  अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive VideoAkshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणारAkshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगतAmit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये उंदीर; व्हायरल व्हिडिओवर संस्थानचे स्पष्टीकरण
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेला बदलापूरला न्यायचं होतं तर पोलिसांनी गाडी मुंब्य्राच्या दिशेने का वळवली? सुषमा अंधारेंचा सवाल
अक्षय शिंदेला बदलापूरला न्यायचं होतं तर पोलिसांनी गाडी मुंब्य्राच्या दिशेने का वळवली? सुषमा अंधारेंचा सवाल
Akshay Shinde Encounter: बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, अक्षय शिंदेला IPS मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा?
बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, अक्षय शिंदेला IPS मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा?
Sudhir Mungantiwar: ''थोडंसं बेसावध राहिलो'', फेक नॅरिटीव्हवरुन मुंनगंटीवारांचा विरोधकांवर निशाणा, विधानसभेचं रणशिंग फुंकणार, म्हणाले..
''थोडंसं बेसावध राहिलो'', फेक नॅरिटीव्हवरुन मुंनगंटीवारांचा विरोधकांवर निशाणा, विधानसभेचं रणशिंग फुंकणार, म्हणाले..
Badlapur Case:
"...तर अक्षय शिंदेचं एन्काऊंटर झालंच नसतं", प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य, 'ट्रान्सफर मॅन्यूअल'चा उल्लेख करून थेट कायदा सांगितला!
Sanjay Raut : एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल : संजय राऊत
एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल : संजय राऊत
Lakshman Hake: '..आहे का हिंमत शरद पवाार, जरांगेमध्ये?' लक्ष्मण हाकेंची OBC आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका, म्हणाले
'..आहे का हिंमत शरद पवाार, जरांगेमध्ये?' लक्ष्मण हाकेंची OBC आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका, म्हणाले
Embed widget