एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rohit Pawar : येत्या काळात सर्वांना गोड बातमी नक्की मिळेल, दक्षिण अहमदनगर लोकसभेवरुन सूचक वक्तव्य
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजप खासदार सुजय विखेंनी मतदारसंघाचे दौरे वाढवले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अद्याप आपला उमेदवार कोण असेल हेच निश्चित झालेलं नाही.भाजप खासदार सुजय विखेंविरोधात कधी सुप्रिया सुळे तर कधी आमदार रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु असते. मात्र कर्जत-जामखेडच्या लोकांनी जे प्रेम मला दिलंय, त्यामुळे मी पुन्हा विधानसभाच लढवणार असल्याचे म्हणत नगर दक्षिण लोकसभा उमेदवार कोण असेल याची लवकरच गोड बातमी देऊ असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलंय.
महाराष्ट्र
![Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/bb45133d712dde88ff30b5675d1161f0171994477866590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha
![City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/592f4b04f425ee2725174dabb8f21db5171994226141990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha
![TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/595e114b276b909dded6f1e4bf689e4a171994197478590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/7c667b746ee864237ec84c7016d202a6171993454815990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha
![Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/54444b6a6aae16799a8e713920a7ef1b171993299914790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion