एक्स्प्लोर
Jalgaon Vidhan Sabha 2024 : बापासाठी लेक उतरली प्रचाराच्या मैदानात; जामनेर मतदारसंघात प्रकाश महाजनांची लेक अॅक्टिव्ह
Jalgaon Vidhan Sabha 2024 : जळगावात प्रकाश महाजनांची कन्या देखील आता प्रचाराच्या आखाड्यात उतरली आहे. महाजनांच्या मुलीने भल्या सकाळी गावागावातून प्रचाराला सुरुवात केली आहे.

Girish Mahajan Prachar
1/9

जळगावात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
2/9

मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कन्या आणि पत्नी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
3/9

दुसरीकडे साताऱ्यात भाजपचे उमेदवार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या देखील प्रचारासाठी पहिल्यांदाच मैदानात उतरली आहे.
4/9

त्यामुळे त्यांच्या जामनेर मतदारसंघात त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी साधना महाजन आणि कन्या प्रिया हिने सांभाळली आहे.
5/9

जामनेर मतदारसंघात गिरीश महाजनांच्या प्रचाराची तोफ धडाडली आहे.
6/9

मंत्री गिरीश महाजन जामनेर मतदारसंघातून सहा वेळा विजयी झाले आहेत.
7/9

यावेळी गिरीश महाजन विजयी होऊ शकणार नाहीत,असा दावा महाजनांच्या विरोधात उभे असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांनी केला आहे.
8/9

त्यामुळे यावेळी जामनेर मतदारसंघाचा इतिहास पालटणार की कायम राहणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
9/9

आपल्या बाबासाठी मृणालीराजे मैदानात उतरली आहे, साताऱ्यातील भाजी मंडईतून भल्या सकाळी तिने प्रचाराला सुरुवात केली.
Published at : 07 Nov 2024 02:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion