एक्स्प्लोर
MVA Manifesto : मविआचा जाहीरनामा, लोकसेवेची पंचसूत्री; आरक्षण आणि शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय
MVA Manifesto : महाविकास आघाडीकडून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे.
MVA Manifesto
1/5

1. कुटुंब रक्षण नावाने 25 लाख रुपयांपर्यंत विमा कवच मिळणार
2/5

2. लाडक्या बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर 3 हजार रुपये महिलांना देण्यासंदर्भात घोषणा, मोफत बसप्रवास
Published at : 06 Nov 2024 07:51 PM (IST)
आणखी पाहा























