एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Adhalarao Patil join NCP : दादांच्या उपस्थितीत घड्याळ बांधलं, आढळराव पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश
शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांनी हाती घडळ्याळ घेतलंय. त्यामुळे आता शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या गटातील अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये सामना रंगणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता. तर महायुतीतील शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळे आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
महाराष्ट्र
![Bhaskar Jadhav On Nana Patole :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/f9406cf3b977b9ec1f6f7ec77f33cef41718530359301718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Bhaskar Jadhav On Nana Patole : "पटोलेंपेक्षा त्यांचे पक्षश्रेष्ठी काय बोलतात याला जास्त महत्त्व"
![ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/083176d2da3fc61d6f0f0858cc2655101718529218825718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/152340c7d140d17fb691f9ddd74b09301718527062202718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/5c52819501bc16dacaea568c947265491718523991810718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
![Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/14bb013f3a5768e73cffb7782ca1ffdc1718523069293718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement