एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2021 | रत्नागिरीच्या देवरुखमध्ये साकारली महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी
जगात लहान, मोठ्या अशा अनेक विक्रमांची नोंद होत असते. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील विलास रहाटे या तरूणानं छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी काढण्याचा विक्रम केला आहे. तीन बाय तीन सेंटिमीटर इतक्या लहान आकाराची ही रांगोळी आहे. तर ही रांगोळी काढण्यासाठी लागलेला वेळ हा 42 मिनिटं आणि 37 सेकंदाचा होता. यासाठी पाच ते सहा ग्रॅम रांगोळीचा वापर करण्यात आला असून मागील वर्षभरापासून यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर या वर्षीच्या शिवजंयतीला रांगोळी कलाकार असलेल्या विलासला यामध्ये यश आलं. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह आणि सहा रेकॉर्ड बुकमध्ये या रांगोळीची नोंद झाली आहे. दरम्यान, महाराजांच्या जगातील सर्वात लहान रांगोळीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्र
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement