एक्स्प्लोर

Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदेंकडून घोषणांचा पाऊस, राऊत म्हणतात, पाच वर्ष लुटायचं आणि..

Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदेंकडून घोषणांचा पाऊस, राऊत म्हणतात, पाच वर्ष लुटायचं आणि..

- निवडणुका आल्या की मुख्यमंत्र्यांकडून बऱ्यांच योजनांच्या घोषणा होतील.. अर्थसंकल्पही तसाच..पाच वर्षं लोकांना लुटायचं आणि निवडणुकांच्या वर्षात घोषणा करायच्या
- या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे, एकट्य़ा अमरावतीत 2000 च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या
- त्यांच्यासाठी कुठलीच माझा लाडका शेतकरी अशी घोषणा नाही
- लोकसभेत जे आमदार जिंकले तिथे प्रत्येक मतामागे लाखो रूपये खर्च झाले
- नारायण राणे, रविंद्र वायकर सगळीकडे खर्चच खर्च झाले..त्याविरोधात आम्ही पुराव्यांसकट कोर्टात गेलोय.
- तुमचे प्रधानमंत्री बेरोजगारांना पकोडे तळण्यासाठी सुचवतो आहे
- कर्नाटक सरकारनं नोकऱ्यांमधे आरक्षणाचा घेतलेला निर्णय महत्वाचा आहे
- आपला कर्नाटक सरकारसोबत असलेलं भांडण केवळ सीमाभागापुरतं, नैतिक आणि कायदेशीर आहे
- कर्नाटक सरकारनं घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा आहे..बाळासाहेब ठाकरे पुर्वीपासून भुमीपुत्रांच्या हक्कासाठी आग्रहीच होते
- महाराष्ट्रातल्या नोकऱ्या गुजरातमधे चालल्यात त्यावर फडणवीस, शिंदे बोलत नाही.
- जनतेला फुकट पैसे देण्यापेक्षा नोकऱ्या द्या..कमावू द्या
- शिंदेंनी बाळासाहेबांच्या नावाने ढोंगं बंद करावी..
- महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्रच आहेत.
- आमच्यासोबत शेकाप असेल, सपा असेल..प्रकाश आंबेडकर हे आमच्यासोबत होते..त्यांनी संविधान वाचवण्यासाठी कोणत्याही जागांशिवाय आमच्यासोबत यायला हवंय
- तरीही त्यांना आम्ही मान राखून ६ जागा दिल्या..मात्र अंतिम निर्णय़ त्यांचाच असेल
- प्रत्येक पक्ष 288 जागांची तयारी करतंय..कुणाच्या वाट्याला कोणती जागा येईल हे आता सांगता येणार नाही..कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललंय हेही बघावं लागेल
- महाराष्ट्रात तणाव निर्माण करायचा आणि तेव्हा निवडणुकांना सामोरे जायचं अशी स्पेसिफिक भूमिका कुणी घेतली आहे का याचा तपास करावा
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं राजकारण करणं चुकीचं आहे
- एकनाथ शिंदेंकडे जनमत नाही..त्यांनी लोकसभेच्या ज्याकाही 6-7 जागा जिंकल्या ते मोदींच्या भरवशावर आहे
- शिंदेंनी लोकसभेत प्रचंड पैसा ओतून मतं विकत घेतली..ज्यांच्यावर इडी,सीबीआयच्या कारवाया सुरू होत्या त्यांना विचारा
- भाजपला सगळीकडे श्रेय घेण्याची घाई असते म्हणून मेट्रोची घोषणा करणं हा त्याचाच भाग आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Thane MNS Dahihandi 360 Degree : ठाण्यात मनसेची दहीहंडी, ड्रोन टीपलेला थरार पाहा!
Thane MNS Dahihandi 360 Degree : ठाण्यात मनसेची दहीहंडी, ड्रोन टीपलेला थरार पाहा!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Workers : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Thane MNS Dahihandi 360 Degree : ठाण्यात मनसेची दहीहंडी, ड्रोन टीपलेला थरार पाहा!ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 27 August 2024CM Eknath Shinde Magathane Dahi Handi : मागेठाणेमधील दहीहंडी सोहळ्यात शिंदेंनी फोडली हंडीBhau Kadam and Kirit Somaiya : ढगाला लागली कळं…भाऊंचं गाणं, सोमय्यांचा डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Workers : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
Gautam Gambhir Wife Natasha : पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
Embed widget