ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 27 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 27 August 2024
ठाणे, मुंबईत गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस, उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटिंची हजेरी, तर गौतमी पाटील आणि राधा पाटीलचे ठुमके
विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार, तर स्वराज्यावर चालून येणाऱ्यांचा लोकशाही मार्गाने कोथळा काढू, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
दहीहंडीच्या उत्साहाला सेलिब्रिटींचा तडका...जितेंद्र, करिश्मा, भाग्यश्री, सई ताम्हणकरसह अनेक कलांकारांची हजेरी...
दहीहंडीदरम्यान मुंबईत ६५ गोविंदा जखमी.. दोन गंभीर जखमी गोविंदांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु
समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा, मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
(('नौदलाला वाऱ्याचा अंदाज आला नसावा...'))
पुण्यात शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये चर्चा, भाजपचे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, चर्चांना उधाण
![Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/8def58c7ca2097fdbec477f1ca8ddb061739207055825977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Tanaji Sawant PC on Son Kidnapping| घरात वाद, चार्टर प्लेन, मुलगा कुठं गेला? तानाजी सावंत म्हणाले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/035167456f3bffde87dd47af0ddf866c1739202323535977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas PC Beed | मी कुणाच्या बापाला भीत नाही, सुरेश धसांची आक्रमक पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/5b997e75989aa0aa4e2e36e83b0d94751739196309221977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/ece4e6d90183ea0a80c42a53c32236bd1739179318818976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/d0f0d3d45198f87e788a496800417cfc1739178831734976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)