एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 04 PM : 23 जुलै 2023 : Maharashtra News

 ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 04 PM : 23  November 2023 : Maharashtra News

कस्टम ड्यूटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईत सोनं प्रतितोळा ५ हजार, पुणे 3 हजार तर जळगावात 2 हजारानं स्वस्त 
नवीन कररचनेत ३ ते ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स, करात १७ हजार ५००च्या घरात फायदा,  तर स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर, 
मोबाईल फोन, चार्जर, सोलर सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त...तर प्लॅस्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार...
महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना...५०० टॉप कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना १२ महिन्यांची इंटर्नशीप...महिन्याला ५ हजार रुपये भत्ता...
EPFO सदस्यांसाठी मोठी घोषणा... पहिल्यांदा पीएफ खाते सुरू करणाऱ्या नोकरदाराला  तीन हप्त्यांत १५ हजार रुपये, १ लाख पगारपर्यंतची मर्यादा
शेअर बाजारातल्या वर्षभरासाठी केलेली गुंतवणुक महागणार, १० ऐवजी साडे बारा टक्के कर लागणार, 
एनडीए सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू आण नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट, आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी १५ हजार कोटी, बिहारला रस्त्यांसाठी २६ हजार कोटी
केंद्राचं नवरत्न बजेट, मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं, मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प, फडणवीसांकडून कौतुक
केंद्राचं कुर्सी बचाओ बजेट, राहुल गांधींचा हल्लाबोल, काँग्रेसचा जाहीरनामा कॉपीपेस्ट केल्याची टीका, तर भाजपला महाराष्ट्राविषयी द्वेष असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं संधी दिली तर मी वडिलांविरोधात लढणार, नरहरी झिरवाळ यांच्या मुलाची भूमिका 
राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन पालकमंत्री, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची हल्लाबोल, विखे-पाटलांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, मिटकरींची माहिती.

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar Group Song : दादाचा वादा, अजित पवार गटाचं नवं गाणं ट्विट ABP Majha
Ajit Pawar Group Song : दादाचा वादा, अजित पवार गटाचं नवं गाणं ट्विट ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs BAN Test Series : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Group Song : दादाचा वादा, अजित पवार गटाचं नवं गाणं ट्विट ABP MajhaKolhapur laser Light  Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजाDhananjay Munde - Manoj Jarange:मुंंडे- जरांगे भेट, जरांगेंचा दुजोरा, मुंडेंचा इन्कार Special ReportManoj Jarange Parali : आरक्षण मिळालं नाही तर तुम्हाला सत्ता मिळू देणार नाही, जरांगेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs BAN Test Series : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
Embed widget