एक्स्प्लोर

Manoj Jarange Parali : आरक्षण मिळालं नाही तर तुम्हाला सत्ता मिळू देणार नाही, जरांगेंचा एल्गार

Manoj Jarange Parali : आरक्षण मिळालं नाही तर तुम्हाला सत्ता मिळू देणार नाही, जरांगेंचा एल्गार
आता मिरवणुका नको कारण काय म्हणायचं ते कळत नाही परळीकरांचे मानले आभार  - आरक्षणाची लढाई जिंकायची आहे ही लढाई जिंकायची म्हणून राज्यात घोंगडी बैठक सुरू आहे  - अरक्षणपसून एकही मराठ्याच घर वंचित राहील नाही पाहिजे सरकार समोर एकच पर्याय आरक्षण दिलं तरच निवडणुका लढवू शकत सरकारची झोप मराठ्यांनी उडवली आहे रात्री सुरू आहे दिवसा सुरू आहे धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका - देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅप लावला आहे - मराठ्यांचा नाद सोडा मराठ्यांच्या वेदना नाही समजणार सगळ्यांकडे मी पाहणार आहे - जे आरक्षणाच्या मध्ये आले त्यांचा कार्यक्रम होणार मग तो कोण्ही असो लोकसभेला हिसका दाखवला आहे  - गोडीत रहा राजे नेहमी तुमीच हे लक्षात राहू द्या - अरक्षणा विरोधात गेला तर त्याला राजकीय सत्तेचा फायदा घेवू देणार नाही  मला राजकारणात आल्या शिवाय पर्याय नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कडाडून टीका  - तुमच्या सत्तेच्या हट्टा पायी आमचे लोक आमच्या अंगावर सोडले आहेत - तुम्ही आमचा अंत पाहू नका नाही तर मराठा राज्यात पाऊल ठेवू देणार नाही - कोणता जातिवाद आत्ता पर्यंत मराठा समाजाने केला सांगा - तुमच्या हातातून संधी गेलेली नाही नाही तर तुमचा सुपडा साफ करू माझ्यामुळे समाज शांत बसला आहे  - फडणवीस यांना मराठ्यांचा द्वेष आहे प्रत्येक आमदार देवेंद्र फडणवीस यांचा ऐकून बोलत आहे.. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 16 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM 16 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget