एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार

1. जिथे पिकतं तिथे विकत नसतं, अजित पवारांचे बारामतीतून न लढण्याचे पुन्हा संकेत https://tinyurl.com/49xej6xb  एवढी कामं करुन बारामतीकर वेगळा निर्णय घेतात तर मी सोडून आमदार मिळावा, म्हणजे माझ्या कामाचं महत्व कळेल, अजित पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2d73raxd 

2. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 वर्ष कळणार नाही, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल https://tinyurl.com/4yxtbbay  शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला काय करायचंय, अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना टोला https://tinyurl.com/mufky8m9 

3. माझ्या सरकारनं 600 निर्णय घेतले, पण लाडकी बहीण योजनेखाली बाकीच्या योजना दबून गेल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खंत https://tinyurl.com/4n95w7b8 

4. बीडमध्ये मोठा उलटफेर, कृषिमंत्री धनंजय मुंडे भल्या पहाटे भेटीला आल्याचा मनोज जरांगेंचा दावा, धनंजय मुंडेंनी मात्र भेटीचा इन्कार https://tinyurl.com/4wa8snfj 

5. गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, छगन भुजबळांचं बाप्पाला साकडं https://tinyurl.com/ycxhpsy7  मनोज जरांगेंवर आरोप करणं थांबवा, अन्यथा येवल्यामधून यापुढे गुलाल लागू देणार नाही, मराठा आंदोलकांचा छगन भुजबळांना इशारा https://tinyurl.com/3rvas4w2 

6. कोल्हापुरात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव, तर ड्युटीवरील पोलिस हवालदाराचा उजवा डोळा लाल होऊन सूजला https://tinyurl.com/56wkn3f4 

7. अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mtwkdnx8  चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील घटना https://tinyurl.com/5r9fpjhe 

8. संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडणार, संध्याकाळी वादळी वाऱ्यांची शक्यता, हवामान विभागाचा इशारा https://tinyurl.com/yyjc2u5m  कोकणमध्ये आज ऑरेंज अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारामध्ये पावसाचा जोर कायम राहणार https://tinyurl.com/mr2bc3vc 

9. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता, सोयाबीनला 4 हजार 892 रुपयांचा हमी भाव मिळणार https://tinyurl.com/bdeavxn6 

10. पॅरालिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, 7 सुवर्णपदकांसह केली 29 पदकांची कमाई https://tinyurl.com/ysdm4hny 

एबीपी माझा स्पेशल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना नेमकी काय? 2 लाख 77 हजार 500 रुपयांचं अनुदान कुणाला मिळतं? https://tinyurl.com/56u2hyt8 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM 16 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget