एक्स्प्लोर
Mumbai ganeshotsav 2024: मुंबईतील सर्वात श्रीमंत, सोन्या-चांदीने मढवलेल्या GSB गणपती बाप्पांची पहिली झलक
Mumbai ganeshotsav 2024: मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारीही आता अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील सर्वात श्रीमंत असलेल्या किंग संर्कलच्या गणरायाची पहिली झलक भाविकांना आज पाहायला मिळाली.
Mumbai GSB ganpati festival arrival
1/7

मुंबईतील गणेशोत्सावाला आजपासूनच सुरुवात झाली असून लालबागच्या राजानंतर मुंबईतील प्रसिद्ध जी.एस.बी गणपतीचेही भाविकांना आज विराट दर्शन झाले.
2/7

वडाळ्यातील किंग सर्कल येथील जीएसबी मंडळाच्या या बाप्पांच्या आगमनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भक्तांना लाडक्या गणरायाची आतुरता होती.
Published at : 05 Sep 2024 09:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
करमणूक
























