एक्स्प्लोर

Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना

Titvala Crime: ठाण्यातील बदलापूर प्रकरण ताजे असताना टिटवाळा परिसरात घडलेल्या घटनेने थरकाप उडाला आहे.

Titvala Crime: ठाण्यातील बदलापूर अत्याचार प्रकरण (Badlapur Crime) ताजे असताना महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील टिटवाळा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरा, दिर आणि मामे भावानेच महिलेवर आळीपाळीने अत्याचार केला असून या घटनेतील मामे भाऊ अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.राज्यातून महिला अत्याचारांच्या घटना समोर येत असताना टिटवाळा परिसरात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मारहाणीसह सामूहिक अत्याचार

 ठाण्यातील टिटवाळा भागात सासरा, दिर आणि अल्पवयीन मामेभावाने 22 वर्षीय महिलेला मारहाणीसह आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून सिव्हील हॉस्पिटलमधून पोलिसांना घटना घडल्याचे कळले असल्याचे टिटवाळा कल्याण उपनिरिक्षक जगदीश शिंदे यांनी सांगितले आहे.

आरोपींना अटक, पुढील कारवाई सुरु

ठाण्यातील बदलापूर प्रकरण ताजे असताना टिटवाळा परिसरात घडलेल्या घटनेने थरकाप उडाला आहे. टिटवाळा परिसरातील विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयिन मामेभावाने आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असून टिटवाळा कल्याण ग्रामीण पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. याबाबत  अधिक तपास सुरु असून आरोपी दिर सुनील काशिनाथ वाघे वय वर्षे 22
आरोपी सासरा काशिनाथ वाघे वय वर्षे 50 व  आरोपी मामेभाऊ १६ वर्षीय असल्याचे समोर आले आहे.

अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं

बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना जळगाव (Jalgaon Crime News) जिल्ह्यात चोपडा (Chopada) तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) एका संशयितास ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,  जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील विरवाडे परिसरात दोघी बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. कामावरून मालापूरकडून दोघी घरी परतताना बारा वर्षीय चिमुरडीला 25 वर्षीय संशयिताने विरवाडे शिवारातील शेतात ओढून नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. 

दगडाने ठेचून अल्पवयीन मुलीची हत्या 

त्यानंतर तिचा दगडाने ठेचून निघृण खून केला. खुनानंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळावरून शंभर फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिले. मुलगी घरी परतली नसल्याने तिचा शोध घेत असताना, कापसाच्या पिकात तिचा अर्धनग्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
Embed widget