एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 PM : 28 जुलै 2024 : Maharashtra News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 PM : 28 जुलै 2024 : Maharashtra News

 

देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना सांगून आपल्यासमोरील अडचणींमध्ये काही मदत होते का अशी विनंती त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली होती असा आरोप समित कदम यांनी केला. मी स्वतःहून अनिल देशमुख (Devendra Fadnavis) यांना भेटायला गेलो नव्हतो तर देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं होतं, त्यामध्ये फडणवीसांचा संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. समित कदम हे मिरजेतील जनसुराज्य शक्ती युवा अध्यक्ष असून त्यांच्या नावाचा उल्लेख अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना केला होता. त्यावर समित कदम यांनी स्पष्टीकरण दिलं.   उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करा, मग आम्ही तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून मुक्त करू असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव आणला होता असा आरोप तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी मित्रपक्षाचे पदाधिकारी असलेल्या समित कदम यांना पाठवल्याचंही देशमुखांनी सांगितलं होतं.   ईडीच्या अडचणी कमी करण्यासाठी विनंती अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना समित कदम म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपल्या अडचणी कमी करता येतात का पाहा अशी विनंती आपल्याला अनिल देशमुखांनी केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आपण देशमुखांची भेट घेतली नव्हती. उलट देशमुखांनी बोलावल्यानंतर आपण त्यांची भेट घेतली होती.   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी पाठवलेला माणूस सांगली जिल्ह्यातील मिरजेतील एनडीएच्या मित्रपक्षाचा पदाधिकारी होता असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष समित कदम हे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आणि कार्यालयात आले आणि त्यांनी फडणवीस यांना बोलायचे आहे असे देशमुख यांनी सांगितले होते असा दावा केला होता. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar Group Song : दादाचा वादा, अजित पवार गटाचं नवं गाणं ट्विट ABP Majha
Ajit Pawar Group Song : दादाचा वादा, अजित पवार गटाचं नवं गाणं ट्विट ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs BAN Test Series : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Group Song : दादाचा वादा, अजित पवार गटाचं नवं गाणं ट्विट ABP MajhaKolhapur laser Light  Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजाDhananjay Munde - Manoj Jarange:मुंंडे- जरांगे भेट, जरांगेंचा दुजोरा, मुंडेंचा इन्कार Special ReportManoj Jarange Parali : आरक्षण मिळालं नाही तर तुम्हाला सत्ता मिळू देणार नाही, जरांगेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs BAN Test Series : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
Embed widget