एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Brij Bhushan Singh:कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याबाबत दिल्ली पोलिसांचा मोठा दावा
महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपनिश्चिती प्रकरणी रविवारी सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करण्याची एकही संधी बृजभूषण सिंह यांनी सोडली नाही, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
![Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/2142c6c61470b8fb1f5467036ec090651718561475150540_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
नागपूर
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement