CM Eknath Shinde On Potholes: कॉन्ट्र्र्रॅक्टरवर सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करून जेल मध्ये टाका-शिंदे
CM Eknath Shinde On Potholes: कॉन्ट्र्र्रॅक्टरवर सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करून जेल मध्ये टाका-शिंदे
रस्त्यावर बऱ्याच बैठका झाल्या... अनेक काँट्रेक्टर कोंत्रेक्ट घेतात आणि पळून जातात... त्यांच्यावर कारवाई करायची.. पावसात डांबर आणि पाऊस हा विरोधाभास आहे. जियो पॉलिमर चां वापर करायला सांगितले आहे. रॅपिड ॲक्शन M १६ he मटेरियल या ठिकाणी वापरले आहे ज्यामुळे एक तासात ट्रॅफिक जाऊ शकते. तळेगाव येथे प्रिकास पेनल मार्फत काम करून खूप तास वापरले. टीम वर्क करून कोकणवासीयांना दिलास देण्यास प्रयत्नशील आहोत. बायपास ना होता मृत्यूला ते कोंट्रेक्ट घेणारे जबाबदार आहे... फक्त ब्लॅक लिस्ट नाही तर त्यांच्यावर सदोष मनुष्यावध गुन्हा दाखल करून जेल मध्ये टाका पैसे घेऊन कामाची वात लावणे, विलंब करणे आणि मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून द्यायला सांगितले आहे.. मुंबई नाशिक ठाणे नाशिक ला पण हीच मेथाड वापरली.. पावसात जे मटेरियल टिकेल ते वापरत आहे.. On पुतळा टीका करायला वेळ आहे.. झालेली घटना दुर्दैवी आहे.. ते महाराष्ट्राचे आराध्या देवत आहे... हा पुतळा नेवी ने उभारलेला... दिझलिन त्यांनी केले ४५ किलोमीटर पर अवर असा वारा होता त्यात हे नुकसान झाले... उद्या थ्या ठिकाणी नेवि अधिकारी येणार आगे.. तत्काळ आमचं आणि नेहमीच अधिकारी तिथे पोहोचून महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा लवकरच उभारू ऑन वैभव नाईक तोडफोड त्यांच्या त्या भावना आहे .. पण कायदा हातात घ्यायचे काम नाही ... शांततासुव्यवस्था सर्वांनी राखावी....